'सकाळ'च्या नाशिक आवृत्तीचे माजी संपादक (आता सकाळ न्यूज नेटवर्क संपादक म्हणून बढती) उत्तम कांबळे यांनी वर्षभर भैरू हे पात्र घेऊन पहिल्या पानावर पहिला स्तंभ लिहीला. तो गाजलाही; आताच्या ब्रिटीश नंदीप्रमाणेच! मात्र, भैरू फ़क्त नाशिक आवृत्तीतच प्रसिद्ध होत होता.

जीवनमय जाहिरात?कि जाहिरातमय जीवन?

यातील भैरू मला कांबळेंच्या स्तंभात वाचल्यासारखा वाटतो.