अमेरिकेतील 'फेडरल रिझर्व' संस्थेचे सध्याचे प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन हे आईन रँडच्या अतिशय जवळच्या विश्वासू लोकांपैकी होते. (अमेरिकेचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या घटनात्मक संस्थांपैकी फेडरल रिझर्व ही सर्वात महत्वाची आहे.)