आदिती

कबूल कि ग्रीनस्पॅन हे आयन रँडच्या विश्वासू लोकांपैकी होते, पण जर आपण फेडरल रिझर्व्ह आणि ऍलन ग्रीनस्पॅन ह्यांच्याविषयी जर अधिक खोलवर वाचलंत, तर आपल्याला त्यांच्या चुका, विशेषतः फेडरल रिझर्व्ह ची आत्मघातकी चलनविषयक धोरणं आणि त्यातील ग्रीनस्पॅनचा वाटा अधिक समजेल.

सोनं हेच चलनाचा खरा मापदंड आहे असं साधारणपणे १९७४ सालापर्यंत म्हणणाऱ्या ग्रीनस्पॅननीच पुढे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह ला राजकीय दबावाखाली/ किंवा त्यांचा स्वतःचा दृष्टीकोण बदलल्यामुळे म्हणा आत्मनाशाच्या खाईत ढकललं... ह्या संदर्भात मी आपल्या manogati@gmail.com ह्या पत्रपेटीत एक पीडेईफ धारिणी पाठवली आहे, जमली तर वाचा.

आपला, मंदार..