इंग्रजीचा सूर्य मावळणार?

हे कधी आणि कसे होईल हे माहित नाही. परंतु माझा अनुभव असा आहे की ज्या कल्पना विचाराच्या स्वरुपात प्रकट होत जातात त्या आज नाही तर उद्या प्रत्ययास येत आहेत असे दिसुन येते.