चित्तरंजन
म्हणा, पण भारतीय केंद्रीय अर्थसंस्थेनं अमेरिकेच्या पेक्षा बरीच बरी कामगिरी केली आहे असं म्हणावं लागेल, विशेषतः आरबीआय ला ज्या मर्यादांना तोंड देऊन काम करावं लागतंय त्याचा विचार करता आरबीआयची कामगिरी नक्कीच चांगली मानावी लागेल फेडरल रिझर्व्ह च्या तुलनेत.
आपला, मंदार...