मंदारराव आणि मनोगती, जीमेल किंवा इतर माध्यमांमार्फत केलेल्या देवाण-घेवाणीची घोषणा देवाण-घेवाण १ इथे सुद्धा करावी जेणेकरून इथले प्रतिसाद वाचू न शकलेल्या मनोगतींना माहिती होईल. विषयांतराबद्दल क्षमस्व. आपला, (आवाहक) शशांक