एकदा एक हत्ती आणि मुंगी एकमेकांवर प्रेम करु लागतात.  दोघे आपपल्या घरी लग्न लावुन देण्यासाठी सांगतात. हे लग्न जुळविण्यासाठी मुंगीचे आई वडिल हत्तीला बघण्यासाठी त्याच्या घरी येतात. हत्तीला बघतात दोघे ही तडकाफडकी सांगतात की मुलगा आम्हाला पसंत नाही कारण.....

....

...

..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मुलाचे दोन दात बाहेर आहे....

 

हा हा हा