या दिवसाचे महत्व काय आहे. या दिवशीचा फराळ वेगळा असतो, तो कोणता? खूप वेगवेगळे पदार्थ खातात, ते कोणते? वर लिहिलेली भाजी करतात, ह्या भाजीचे त्या दिवशीचे महत्व काय आहे? खूपच वेगळी भाजी आहे, करुन पहायला हवी, पण येथे लाल माठ, दोडका,आंबट चुका, अळू या भाज्या मिळत नाहीत त्यामुळे करता येणार नाही.