परेशराव, आपणांस दुव्याची युक्ती आवडली हे वाचून आनंद झाला.
रोमन अक्षरांच्या क्षमतेला टाळण्यासाठी
कृपया प्रतिसादामध्ये १०% हून जास्त रोमन (इंग्रजी) अक्षरे वापरू नका.
च्या ऐवजी दुसरा काही तोडगा काढायला हरकत नाही.
हमम.. खरे आहे. प्रतिसादात असे लिहिल्याने बऱ्याचदा
लोकांचा ("ही त्यांच्यासाठी 'सूचना' आहे" असा) गैरसमज झाल्याचा अनुभव आहे.
आपणांस काही मजकूर सुचत असल्यास सांगा जो अशा ठिकाणी भर म्हणून वापरता येईल.