सुविचार/सुभाषित टाकता येईल असे वाटते. पण कधी कधी विसंगतीमुळे किंवा गैरसमजामुळे 'कालचा गोंधळ बरा होता' म्हणायची वेळ येऊ शकेल.

"कृपया प्रतिसादामध्ये १०% हून जास्त रोमन (इंग्रजी) अक्षरे वापरू नका." हे वाक्य चिकटवून पांढऱ्या रंगाने रंगवले तर वाचताना रसभंग होणार नाही असे वाटते.