आईची मदत घेऊन या आठवड्याकाठी करुन पाहील, आंबट चुका फ़ार आवडतो पण मिळणे कठीन आहे, पण दही वापरुन पहातो. कशी झाली ते सांगेनच !
वरदा, 'खोवलेला' 'खवलेला' नारळ ऐवजी 'खवनलेला' नारळ हा शब्द योग्य आहे. पण अशाने लिहीनारयाचा उत्साह कमी होईल. यासाठी भाषा हे सदर आहे तेथे लेखन केलेले योग्य.