पुलंचे नशीब दांडगे की त्यांच्या काळी १०%हून अधिक रोमन अक्षरे वापरायला आडकाठी नव्हती... नाहीतर (निदान हे पत्र लिहिताना तरी) कठीणच होते म्हणायचे पुलंचे...
- टग्या.