एकदा हत्ति आणि मुंगी बागेत खेळत असतात. तेवढ्यात हत्तिचि आई शोधत येते. हत्ति घाबरतो आणि मुंगीला विचारतो बापरे आई येते आहे आता काय करु ?
मुंगी म्हणते - लप मझ्या पाठिमागे....