सकाळ
५ ऑक्टोबर २००५
बारावीच्या इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेतही चुका!
मराठीच्या प्रश्नपत्रिकेत ७२ तर इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत २५ शुद्धलेखनाच्या चुका.
"जुन्या मुद्रकांबद्दल तक्रारी आल्याने यंदा नव्या मुद्रकाकडे छपाईचे काम दिले आहे. मात्र, त्यांनी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांचे मुद्रितशोधन केले नसावे."
- महाराष्ट्र रा.मा. व उ.मा. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
===
माझे मत-
मुद्रकाबद्दल तक्रारी आल्या म्हणून मुद्रक बदलला हे ठीक. पण त्या मुद्रकाचे मुद्देसूद आणि परखड परीक्षण (असेसमेंट) केले असते तर त्यात वरील गोष्ट निश्चितच दिसून आली असती असे वाटते.