मंदार,
   प्रथम तुझ्या संकल्पाला शुभेच्छा. ७०० पानी कांदबरीचा अनुवाद करणे म्हणजे खरचं प्रशंसनीय बाब आहे.
   आतापर्यंत लिहिलेल्या भागात कथेची संकल्पना आणि पात्रपरिचय अतिशय नेटके मांडले आहेस. पात्रपरिचय कथेची मध्यवर्ती कल्पना यावी असा आहे. एका पात्राचा दुसऱ्या पात्राशी असणारा संबधही स्पष्ट केला आहेस. आता पुढील भागात काय लिहितोस ? याची उत्कंठा आहे....

श्रावणी