विलास,
  तुमच्या अध्यात्मिक अभ्यासाचे कौतुक वाटते. एका अभंगाचे निरुपण करताना इतर ग्रंथातील अभंगाचे दिलेले संदर्भ सुंदर आणि समर्पक आहेत. संदर्भासाठी श्री. वामनराव पै यांचाही संदेश येथे दिला. छानच!
 आणखी एक गोष्ट आवडली, अध्यात्म आणि विज्ञानाचा संबंध.

श्रावणी