आनंदी,
पात्र परिचय आणि विश्लेषण उत्तमच जमले आहे.
कथेमध्ये टुही चे पात्र जबरदस्त रंगवले आहे. आपल्याच मनात चीड वाढत जाते हळू हळू.
आता कथा येऊ द्या भऱाभऱ, आणि फार वाट पहायला लावू नका रोज :-)