छान शब्दांकन.
कीटिंग आणि टूही यांच्यासारखी पात्रे प्रत्यक्ष जीवनात आजूबाजूला अनुभवली आहेत. आपल्या खऱ्याखुऱ्या जीवनात अश्या व्यक्तींचा वावर फारच मनस्तापदायक ठरतो.