शेवटी सगळ्या सरदार लोकांनी मिळुन ठरवल की आता बास झाले. सिद्ध करुया की सरदार ही हुशार असतात.
ह्या दाव्याची सत्यता पडताळुन बघण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. सरदारांनी सांतासिंगला आपला प्रतिनिधी निवडला.
आणि सुरु झाली परिक्षा ........
समिती - ' ७ + ६ ' किती ?
सांतासिंग - ( खुप विचार करुन... ) १४
समिती - चूक !
सगळे सरदार -(ओऱडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या........
समिती - ' ५ + ४ ' किती ?
सांतासिंग - ( खुप खुप विचार करुन... ) ८
समिती - चूक !
सगळे सरदार-(ओरडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या........शेवटची
समिती - ' २ + २ ' किती ?
सांतासिंग - ( खुप खुप खुप विचार करुन... ) ४
सगळे सरदार-(ओरडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या..........................