शशांक, उपाय सुचवू शकतो मी. आपणच ठरवा कुठला उपाय पटतो ते..

१. जर मराठीमध्येच कसे लिहायचे हे दाखवायचे प्रश्न पडत असतील तर इंग्रजी किबोर्ड ऐवजी मराठी किबोर्ड वापरण्यास सुरूवात करायला हरकत नाही.

२. आपण जर तसेही सर्वरने दिलेल्या सुचना टाळू शकत असलो तर या सुचनेचा प्रतिसाद देण्याआधीच्या पडताळणीमध्ये समावेश करण्यात काय फायदा? काढूनच टाकावे या पडताळणीला.

३. कदाचित गमभ चिकित्सकामध्ये या संदेशाला warning म्हणून समावेश करण्यात काहीच हरकत नाही.

४. मराठी शब्दांऐवजी ~ वगैरेसारख्या अक्षरांनी ही पडताळणी टाळता येत असेल तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.