मिलिंद,
छानच आहे गज़ल. सगळेच शेर छान आहेत.
श्वास माझे अडू लागले, रे, पुन्हा
ये, पुन्हा प्राण माझ्यात फुंकून जा
विशेष आवडले. "श्वास" शीर्षक चपखल आहे.