पाहून नाही कळाले तुला ते, तरी मीच सांगू कसे रे तुला ?

जाणून घ्याव्या मनीच्या कळा रे, असे ही कधी वाटले का तुला ?