लग्नात किंवा इतर कार्यविधीमध्ये बसताना, हाताला हात लावणे यासाठी स्त्री ही पुरुषाच्या उजवीकडे बसते.

त्यानंतर व्यवहारात ती पुरुषाच्या डाव्या बाजूला (वामांगी) असते.  नवरा बायको बरोबर जात असताना जर स्त्री उजवीकडे असेल तर त्या पुरुषाला काम करताना अडथळा होईल.  शस्त्रे, अवजारे चालविणे हे पुरुषाची कामे असतात.  ती (सर्वसाधारणपणे) उजव्या हाताने केली जातात.  त्यामुळे स्त्रीची जागा डाव्या बाजूला ठरवली आहे.

उदा-

आपला,
परभारतीय