अर्थात मुळात उजवा=संस्कृत दक्षिण हा शब्द उजाडती दिशा या अर्थाने आला आहे.

माफ करा, पण जर उजवा (म्हणजे संस्कृत दक्षिण) म्हणजे उजाडती दिशा, तर मग दक्षिण ही उजाडती दिशा कशी?

- टग्या.