आनंदी,
१) 'फॉउंटन हेड' मी ३०-३५ वर्षापूर्वी वाचलीय! जरी आयन रँडचे काही विचार पटत नसले तरी तिची भाषा, लेखनशैली व व्यक्तीचित्रण जबरदस्त आहे! काही वाक्ये अजून्ही स्मरणात आहेत. ती वानगी दाखल देत आहे. (चू.भू. असू शकते)
उदाः
हॉवर्ड रोर्कच्या वर्णनात 'ही हॅड अ माऊथ (फेस?) ऑफ ए saint ऑर ऍन executioner!'
कीटींग्ज व डोमिनिकच्या लग्नाच्या रात्री हॉवर्ड डोमिनिकला सांगतो
'आय डोन्ट नो हाऊ आय विल सर्वाईव्ह धीस नाईट, बट आय विल्!'
२) 'नाईट ऑफ जान्युअरी 16th' हे रँड्चे नाटकही एक जबरदस्त कलाकृती आहे.
जयन्ता५२
जयन्ता५२