प्रभाकरपंत,
कोलंबीभातात दही घालण्याचा प्रकार जरा निराळा वाटला. तरी नक्कीच करून बघण्यासारखा !
कोलंबीला इंग्रजीत प्रॉन्स आणि श्रीम्प असे दोन प्रतिशब्द आढळतात. ह्या दोहोंमधला फरक कोणी सांगू शकेल काय ?