गेल च्या मालकीची एक बोट असते. सामान्यतः बोटीला नाव देण्याचा प्रघात आहे. गेल त्याच्या बोटीचे नाव "आय डू" (ढोबळ भाषांतर- "मी आहे") असे ठेवतो... ते खालील प्रश्नाचे उत्तर म्हणूनच
"तुला इथे लुडबुड करायला कोणी सांगितलंय? तू इथला मालक नाहीयेस मनमानी करायला."
मी आहे!
===
इंग्लिश मधून जास्त प्रभावी वाटते-
"यु डोन्ट रन थिंग्ज अराउंड हीअर."
(येस) आय डू!
===
बोटीच्या नावातून गेलचे खालील दोन पैलू समोर येतात असे वाटते-