मराठीत 'खसखस पिकणे ' हा एक वाक्प्रचार आहे. अर्थ थोडक्यात हास्याचा धबधबा. पण या दोघात संबंध कसा काय ? कि खसखस म्हणजे अफ़ुचे बी .उत्तेजक.त्यामुळे हास्याची हवा भरते .