धन्यवाद .. आणखी एका रोचक (आता रोचक वाटत आहे, एकेकाळी हाच विषय प्राणघातक होता) विषयाच्या इतिहासाबद्दल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. ज्या गोष्टीचे भय वाटते त्याच्या सख्यामूळे /  ओळखीमूळे भय कमी होते असे म्हणतात. त्याचा फायदा होईल अशी आशा आहे.

------------------------
जाताजाता - Pierre de Fermat  चा उच्चार पेऽ(र्ख)-द-फ़(र्ख)ऽम असावा.