सराई म्हणजे काय?
"जीवलगा राहिले रे दूर घर माझे" ह्या प्रसिद्ध गाण्यामध्ये
"ही घटकेची सुटे सराई" असा उल्लेख आहे. लग्नसराई असाही शब्द वापरतात.