काय 'तो'? काय म्हण'तो'?

आता रोचक वाटत आहे, एकेकाळी हाच विषय प्राणघातक होता

आता 'रोचक' आहे, एकेकाळी 'रेचक' होता का?laughing
===
Pierre चा उच्चार डिक्शनरी डॉट कॉम च्या म्हणण्याप्रमाणे असा असावा-
pier म्हणजे नदीवरच्या पुलांच्या खांबांचा पाया "पिअर्" असा.

(अर्थात त्यांनी हा अमेरिकेतल्या एका गावाच्या नावाचा उच्चार सांगितला आहे. मूळ फ्रेंच उच्चार त्यांनी सांगितल्याप्रमाणे नसू शकतो.)

Fermat चा उच्चार डिक्शनरी डॉट कॉम च्या म्हणण्याप्रमाणे असा असावा-
e चा उच्चार pet मधल्या e प्रमाणे
a चा उच्चार father मधल्या a प्रमाणे
t म्हणजे हलकासा यती घ्यायचा (नीड'ल, पड'ल सारखा)

हे सगळं जुळवून पिअर्-दे-फेर्मा' होतं असे वाटते. हुश्श!whew!