तो,
सहभाग म्हणजे मला ज्याच्या त्याच्या क्षेत्रातला असे म्हणायचे होते. अर्थातच 'लाखाशी गोष्ट' बरोबर आहे. (त्यात गदिमांचा गाण्यांचे बोल आणि अभिनय असा दुहेरी सहभाग आहे. त्यांनी रंगवलेल्या पात्राचा कुत्र्यांना उद्देशून "मंडळी" हा आवडता शब्द आहे.) या त्रिकुटाचे आणखी किमान दोन चित्रपट आहेत असे वाटते.

वरती दिलेले छायाचित्र कापून गदिमा वर चिकटवले आहे असे वाटते.