फ्रेंच 'र' साध्या 'र' सारखा न म्हणता घसा खरवडून म्हणतात. उदा 'कार'ला कार्ख् / कार्घ्! त्यामुळे 'तो' यांचा उच्चार जास्त बरोबर असावा असे वाटते.