पुन्हा एकदा खात्री म्हणून त्याने पिअर व व्हेरोनिका (मासॉचे फ्रेन्च वाचक, इथे यांचे यथायोग्य मराठी बारसे केले आहे, मूळ फ्रेन्च नावे अशीच असतील असे नाही!) यांना विचारून पाहिले.

मराठीत तो उच्चार लिहिणे खरे तर अडचणीचे आहे. हा उच्चार इंग्रजी वा मराठीत नाही. (अरेबिक भाषांमध्ये आहे म्हणे.) अधिक माहिती इथे पाहा. लक्षात ठेवायचा सोप्पा शब्द.. खलिद!, आता याचा उच्चार कसा करायचा हा एक वेगळा प्रश्न आहे :)