टग्याराव,
तुम्ही म्हणता तो अर्थ सराय या मूळ तुर्की शब्दाचा अपभ्रंश आहे असे वाटते. वि‌.स.वाळिंबे यांच्या 'नेताजी' मध्ये नेताजी अश्या ठिकाणी मुक्कामाला उतरल्याचा उल्लेख आहे.

चित्त महोदय अधिक माहिती देऊ शकतील असे वाटते.