फ(र्ख)ऽमच्या (किंवा जे काही असेल ते, तुकाराम आठवा) शेवटचा सिद्धांता बद्दल बरेच ऐकून, वाचून आहे. अर्थातच वाचून फारसे काही समजले नाही (काहीतरी रोचक आहे इतकेच समजले,रेचका अभावी पचले नाही:)).
याच्यावरही मायमराठीतून अधिक प्रकाश टाकला गेला तर बरे होईल.