प्रवासवर्णन लिहीताना काही मराठी शब्द मुद्दाम वापरले. तेव्हाच मनात भ्रमणध्वनीशी निगडीत काही शब्दार्थ मराठीत काय आहेत असा प्रश्न उभा राहीला.या पैकी काही शब्द मी आधीही विचारले होते त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून पुन्हा एक प्रयत्न

बेस स्टेशन- मुख्य तळ/ जागा/ स्थळ
मेसेज स्विचिंग स्टेशन- निरोप बदलणारे स्थळ
होम लोकेशन रेजिस्टर- स्वतःचे मुख्य ठिकाण नोंदक
विसिटर लोकेशन रेजिस्टर- फिरते ठिकाण नोंदक

आपली मदत मराठी शब्दात भर घालेल,

धन्यवाद