प्रवासवर्णनाच्या सुरुवातीलाच या अडचणी! या लेखाच्या शेवटी तरी तुम्ही सुखरूप लासवेगास पोहोचाल असे वाटले होते...पण हाय दैवा अजूनही अधांतरीच.!

एकूण या प्रवासवर्णनातून बरेच धडे मिळणार असे दिसते.

दुसऱ्यांच्या परीक्षांतून धडे घेतो, 'तो'च खरा विद्यार्थी!

पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत.. रातकिड्यांच्या सोबतीने अवघडलेला,

तो विद्यार्थी.