जानवं कानाला अडकवण्यामागील वैद्यकीय कारण विचारांत घेतल्यास-
उजव्या काना मागील एक शीर जानव्याच्या दोरीचा दाब पडल्याने दाबली जाते. ही शीर लघवी वाटे जाणाऱ्या प्रजनन द्रव्यांवर (विर्य) नियंत्रण करणारी असते. ती जानव्याच्या दोरीने दाबली गेल्याने ही द्रव्ये लघवीवाटे वाया जात नाहीत. म्हणून लघवी करताना जानवे उजव्या कानाच्या पाळीवर दाब देऊन गुंडाळतात.
आंचमना मागील वैद्यकीय कारण यापूर्वी दिलेले होतेच.
माधव कुळकर्णी.