आणखी सांगाव्याश्या वाटणाऱ्या २ गोष्टी....
दसऱ्याच्यावेळेस "आपट्याची" पाने वापरली जातात आणि दिवाळीला "फटाके" उडविले जातात... दोन्ही गोष्टींमध्ये मला कारण कळत नाही... या दोन्ही आता खरंतर कालबाह्य ठरल्या पाहिजेत... पण संस्कृतीच्या नावाखाली आपण काय करत आहोत याची पडताळणी करुन बघायला हवी ना...
तुम्हाला काय वाटतं???