मराठीत प्रश्नार्थक म्हणून जास्तीत जास्त शब्द 'क' या मुळाक्षरापासून उदा.  कां ? केव्हां ? कसे ? काय? किती ? कुठून ? कधी ? इ .   तर इंग्रजीतही बरेचसे उदा. व्हाय ? व्हेअर ? व्हेन ? वुइच ? व्हाट ? इ. 'डब्लू' वरून सुरु होतात. यामागे काही भाषिक कारण आहे का ?