हे नरबळीचे सौम्य रुप आहे. म्हणून त्याला शेंडी ठेवावी लागते. ती फोडताना अमक्याच दिशेला करा वगैरे तंत्रे असतात.
जुन्या काळात देव बलिदानाने संतुष्ट होतो असे मानले जायचे. आता तसे फार मानले जात नाही म्हणून ही रुढी कालबाह्य करावी कारण नारळ फोडण्यामुळे त्यातील चविष्ट पाणी वाया जाते आणि देवापुढे चिकट, घाण, ओंगळपणा निर्माण होतो.
तुम्हाला काय वाटते?