धन्यवाद श्री. अगस्ती,
रसिक खादाडांचे आशीर्वाद आणि अभिप्राय माझ्यातल्या, काकणभर जास्तच, खादाडाला प्रोत्साहित करतात. समान व्यसनेषु शिलेशु सख्यम् असे कांहीसे संस्कृत सुभाषित आहे, जे आपणा सर्वांमधील प्रित वाढवीत आहे. मला समाधान आहे.