खलिद किंवा खालिद यातील ख चा उच्चार, अरेबिक भाषेत, घशातून करतात. यालाच 'ग्लोटल' असेही म्हणतात.