पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी झाडझूड करण्यावर निर्बंध होते का? मळभ दाटून आल्यावरही खूप अंधार झाल्यासारखे होते. तेव्हा केर काढण्याबद्दल बंधने होती का? नसतील तर वस्तु हरवण्याचे स्पष्टीकरण पटत नाही. असो.