काउंटरच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावरचे विचार छान मांडले आहेत. भारतातून परदेशात जाऊन स्वकष्टाने आणि स्वकमाईने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्रण सुद्धा यथार्थ आहे असे वाटते.