अगस्ती,
तुझ्या मुद्दयांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मात्र आज वस्तुस्थिती अशी आहे
की बहुसंख्य भारतीयांनी
राजकारण्यांवर, नोकरशहांवर, आणि पोलीसांवर विश्वास
ठेवणे कधीच सोडून दिले आहे.केवळ न्यायपालिकेवर विश्वास उरला होता, आता
तोही धोक्यात येऊ लागला आहे. 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा'!
मिलिंद