बायका, मुंज न झालेली मुले चित्राहुती घालत नाहीत. मग त्यांच्या पानात किडेमुंगी गेले तरी चालतात का?
मूळ विधीत मुंज झालेला ब्राह्मण अशी अट का घातली आहे? जर किड्यामुंगीपासून रक्षण हा उद्देश होता तर समस्त जन हा विधी का करत नसत?