वृकोदर     ,  हो , अशी अट का ते कळून येत नाही. पण असेही पहाण्यात आहे कि जेवण सुरु करण्यापुर्वी काःही लोक [मुंज झालेले ब्राह्मणच नव्हे] जेवणातील प्रत्येक पदार्थाचा अंश एकत्र करून पानाबाहेर ठेवतात , तो म्हणे पंचमहाभुतांसाठी , यामागे काय खरे? वेदश्रीनी सांगितलेलाच हेतु असावा असे दिसते.