ठरवून एकट्याने जाशील तू, तरीही
वाटेत सोबतीला असतील शब्द माझे
वा कुमार,क्या बात है.
व्यवहार रोज करतो भाषेत मीच परक्या
का सांग या जगावर ठसतील शब्द माझे?
"मराठी असे आमुची मायबोली" या गाण्याची सय झाली.
रचतोस नित्य-नेमे गझला अशा सुडौल
नेहमीच कौतुकाला असतील शब्द माझे
मिलिंद